मालिकेत बाळूमामा, नवनाथ आणि स्वामी समर्थ या महान गुरूंची गाथा आपल्याला बघायला मिळते. पण हे साकारणारे कलाकार गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांच्या गुरूंविषयी प्रेम, आदर यांविषयी सांगणार बोलणार आहेत. बघूया कसं आहे त्यांचं त्यांच्या गुरूंसोबत नातं. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale<br />